कऱ्हाड - रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या साठेबाजांवर राज्य शासनाने कारवाई केली आहे. यापुढे महत्वाच्या रेमडेसिव्हिरच्या साठेबाजांवर शासन नक्कीच कारवाई करेल, इंजेक्शनची गरज असेल तर ते द्यावे, असे आदेश आरोग्य विभागासह डॉक्टरांनाही राज्य सरकाने दिले आहेत. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत कोणी राजकारण करू नये. राज्यात जेवढा साठा आहे. तो साठा राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यासह गरज आहे, त्या ठिकाणी तो पोच करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. (व्हिडिओ - सचिन शिंदे, क-हाड)
#BalasahebPatil #remdesivirinjection #Karad #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics